April 19, 2026 5:24 pm

Ajit Pawar Death in Plane Crash : मोठी बातमी! राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

Updated by स्टार वन न्युज मराठी ™ 

28 जानेवारी 2025

 

Ajit Pawar Death in Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. हा विमान अपघात बारामतीत झाला. अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला

 

 

व्हिडिओ 👇👇

https://www.instagram.com/reel/DUClAgYEunN/?igsh=MXg1aWxhbGV4cThuMg==

: आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. मुंबईहून पुण्याकडे म्हणजेच बारामतीकडे येत असतान हा अपघात झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित दादा हे सभेसाठी बारामतीला आले होते. या अपघातग्रस्त ठिकाणाचा व्हिडीओ समोर आलाय, या अपघातामध्ये काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचे पीए आणि काही जवळचे लोक सोबत असल्याचं समजत आहे. लँडिंग करताना विमानाला अपघात झाला. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक हे रणजित शिवतरे हे बारामती विमानतळावर पोहोचले आहेत. या अपघाताबाबत त्यांनी ही माहिती दिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

🌍 शनिशिंगणापूरमध्ये देवस्थानकडून मानधनावर पुजारी नियुक्त.पुजाऱ्यांना भक्तांकडून रोख स्वरूपात अथवा ऑनलाईन रक्कम स्वीकारता येणार नाही.मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले यांची माहिती.

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

🌍 शनिशिंगणापूरमध्ये देवस्थानकडून मानधनावर पुजारी नियुक्त.पुजाऱ्यांना भक्तांकडून रोख स्वरूपात अथवा ऑनलाईन रक्कम स्वीकारता येणार नाही.मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले यांची माहिती.