
Walmik Karad: वाल्मीक कराड आणि बाळा बांगर यांच्या पत्नीचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, धक्कादायक माहिती समोर
Updated by स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा परळी –येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव मुंडे प्रकरणात पुराव्यानिशी माहिती देणारे विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्या पत्नीची आणि वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मयुरी बांगर असं बाळा बांगर यांच्या पत्नीचे नाव आहे. यामध्ये संबंधीत महिलेने सोशल मिडीयात केलेली पोस्ट डिलीट करा म्हणून वाल्मीक कराड विनंती करत असून सदर महिला मात्र विजयसिंह बांगर यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांकडून झालेल्या छळाचा पाढा वाचून दाखवत वाल्मीक कराडला मदतीची विनंती करते. यावर वाल्मीक कराडकडून










