
Sangamner Crime: कायद्याचा धाक संपला.भरदिवसा भारत गुंजाळ ने साथीदारसह आई वडिल तसेच सख्या भावावर लोखंडी रॉड-काठ्याने केली अमानुष मारहाण; भारत गुंजाळ अटक बाकी आरोपी मोकाट.
Updated by स्टार वन न्युज मराठी ™ 27 जानेवारी 2026 संगमनेर ✍️जवळे कडलग अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा गुन्हेगारी वाढली आहे, संगमनेर येथील जवळे कडलग येथे लोखंडी रॉड, लाकडी दांड्यांनी, जालिंदर गुंजाळ तसेच आईवडील ना त्यांच्याच मुलाने लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारत गुंजाळ याने आपले साथीदार आणि आपली बायको या सर्वांनी मिळून मारहाण केल्याबाबत संगमनेर तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम थरकाप उडवणारा आहे. ✍️अहिल्यानगर जिल्हा हा दिवसेंदिवस गुन्हेगारांचे घर बनत चालला आहे. पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यात एक बेदम











